बांधकाम कामगारांना आनंदाची बातमी! आता मिळणार थेट रक्कम? bandhkam kamgar yojana

bandhkam kamgar yojana

bandhkam kamgar yojana महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत (BOCW) नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी अत्यावश्यक वस्तूंचा संच (Essential Kit) वितरित करण्याची योजना सुरू आहे. या संचामध्ये कामगारांच्या दैनंदिन वापरासाठी उपयुक्त अशा १० वस्तूंचा समावेश आहे. अत्यावश्यक संचामध्ये समाविष्ट असलेल्या १० वस्तू: bandhkam kamgar yojana योजनेनुसार, कामगारांना खालील १० वस्तूंचा संच दिला जातो: योजनेतील प्रमुख … Read more